#AssalPuneri #BudhwarPeth १६९९ साली औरंगजेब पुण्यात आला आणि लष्करातील सैन्याला लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी या भागात त्याने बाजार सुरू केला.या भागाला मुहीयाबाद असे म्हटले जायचे. त्यानंतर उत्तर पेशवाई च्या काळात गाडीखाना येथे 52खनी इमारतीत कलावंतीनींचे नृत्य होत असे.पेशवाई बुडाली आणि 1820 नंतर पुण्यात ब्रिटिश राजवट स्थिर झाली आणि जागोजागी कॅम्प उभारण्यात आले. या मध्ये राहणाऱ्या सैनिकांच्या शारीरिक गरजेसाठी बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसायाचा विस्तार झाला. या पेठेतील अगदी छोटा भाग आहे जेथे वेश्या व्यवसाय चालतो.आजही दाणे आळी,मरगी गल्ली,वेलकम गल्ली,भुई गल्ली,ढमडरी गल्ली,बाटा गल्ली,दत्तमंदिर च्या पाठीमागे,मंडई चा परिसर या भागात साधारण 2200 च्या आसपास महिला येथे आहेत.येथील महिलांच्या आजही अनेक समस्या आहेत. अस्सल पुणेरी या मालिकेतील आणखी एपिसोड पाहण्यासाठी भेट द्या - https://www.youtube.com/watch?v=XcgH8iAQ8Po&list=PLGll7O_ImuJt_RJ4yLMnXXJHLTEWJjdkk&t=0s आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Social Media Links Facebook: https://www.facebook.com/maharashtratimesonline/ Twitter: https://twitter.com/mataonline Google+ : https://plus.google.com/+maharashtratimes About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Marathi NewsMarathi Daily Local Report UpdateMaharashtra Timesमहाराष्ट्र टाइम्समराठी न्यूज़ब्रेकिंग न्यूजखबर मराठीमराठी मनोरंजन कार्यक्रमBudhwar peth punebudhwar peth videosbudhvar pethbudhwar peth storypune specialassal puneriबुधवार पेठपुणेअस्सल पुणेरीबुधवार पेठेतील व्हिडीओपुण्याची बुधवार पेठबुधवार पेठ पुणे वेशा वस्तीbudhwar peth history