https://youtube.com/channel/UCgczoJy5OhN7xZgk_-0O1Lg 👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा.. या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते.. या गप्पा मारुयात : https://www.instagram.com/yogeshpitekar07/ Song Credits : Song: Khel Mandala Singer: Ajay Gogavale Lyrics: Guru Thakur Music By: Ajay Atul Lyrical : गीत : खेळ मांडला गायक : अजय गोगावले बोल : गुरु ठाकुर संगीत : अजय - अतुल तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरं ना हयो भोग कशापायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाही ववाळुनी उधळतो जीव मायबापा वनवा यो उरी पेटला खेळ मांडला , खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा तूच वाट दाखीव गा खेळ मांडला दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्हा उभा हयो तुझ्याच उंबरात खेळ मांडला हे उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जीवाला जाळी बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे इनविती पंचप्राण जिव्हारात ताल दे करपलं रान देवा जळलं शिवार तरी न्हाई धीर सांडला खेळ मांडला Thanks For Watching...