#SushmaAndhare #ShivSena #dasaramelava उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे. या मेळाव्याला वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक आले आहेत. या मेळाव्यात सुषमा अंधारे भाषण करणार आहेत. सुषमा अंधारे त्यांच्या भाषण्यातून कोणावर निशाणा साधतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.